InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
अभंग गाथा मनी कथा लोकगीते ही इतिहासाची कोणत्या प्रकारची साधने आहेत |
|
Answer» लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[ |
|