1.

ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करता येणे. FromBridge course

Answer»

ANSWER:

ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण इतिहासाच्या तीन साधन प्रकारातून करतात.१.भौतिक साधने २. मौखिक साधने ३. लिखित साधने.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions