1.

An essay in marathi maza gaon in 1000 words akola

Answer»

अकोला उच्चारण (सहाय्य·माहिती) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या विदर्भातले एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. दैनिक देशोन्नती हे वृत्तपत्र अकोल्यातून प्रसिद्ध होते. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर अक्षांश व ७६.५९ पूर्व रेखांश आहे. हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे. अकोला शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.[६] जातो. जिल्ह्यात बाळापूर, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, अकोला असे एकूण सात तालुके आहेत.



Discussion

No Comment Found