InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
अवकाळी पावसावर वैचारिक लेखन लिहा |
|
Answer» अवकाळी पावसामुळे भात शेतीचा घातअवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना उत्पादनात घट येण्याचा फटका परिसरातील मीलधारकांनाही सोसावा लागणार आहे. |
|