1.

अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय​

Answer»

EXPLANATION:

नैसर्गिक उपग्रहांच्या ऐवजी कृत्रिम व मानव निर्मित उपग्रह व अवकाश यान अंतराळात पाठवून त्याद्वारे खगोलीय घटकांचा अभ्यास करण्याच्या तंत्राला अवकाश तंत्रज्ञान असे म्हणतात.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions