1.

भारत आणि पाकिस्तान या दोन उभय देशाचे संबंध​

Answer»

ANSWER:

भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्न राष्ट्रे १९४७ मध्ये निर्माण झाली. परंतु, 'जम्मू- काश्मीर घेतल्याशिवाय फाळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही', असे पाकिस्तानचे ठाम मत आहे. ... काश्मीर मिळविण्यासाठी पाकिस्तानने १९४८ मध्ये आदिवासी पठाणांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवून काश्मिरी जनतेला हैराण केले.

hope it's HELPS you. ~~✌

Adyasha here



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions