1.

भारत हा देश कोणत्या गोलार्धात आहे​

Answer» MAKE me brainliestExplanation:भारत हा पृथ्‍वीच्‍या कोणत्‍या गोलार्धात आहे? भारत देश हा पृथ्‍वीच्‍या उत्तरगोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.


Discussion

No Comment Found