

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
भारताने आजवर कोणकोणते उपग्रह अवकाशात पाठवले आहे |
Answer» <html><body><p>भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. ... इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.Explanation:by me :)</p></body></html> | |