1.

भारतात दयेचा अधिकार कोणाला आहे?​

Answer»

भारतीय संविधानाच्या अनुसार जेव्हा गुन्हे गाराला शिक्षा सुनावली जाते आणि त्या नंतर जर त्याचे कायदेशीर पर्याय संपले,तर त्याला शिक्षेपासुन फक्त राष्ट्रपत वाचवू शकतात.

नोट- हा पर्याय क्त मृत्यू दं साठ उपलब्ध असतो



Discussion

No Comment Found