1.

भारतातील जागतिक वारसा स्थळे कोणती​

Answer»

ANSWER:

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ३८ स्थाने आहेत. यामध्ये ३० सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे.



Discussion

No Comment Found