1.

भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध – २६ जानेवारी २०१९

Answer»

य प्रजासत्ताक दिन चिरायू होवो"अशा प्रकारच्या घोषणांनी आपण प्रजासत्ताक दिनाची सुरुवात करतो भारत देशास १९४७(१५ ऑगस्ट) ला स्वातंत्र्य मिळाले परंतु लोकशाही राज्यघटना १९५०ला अमलात आली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५०ला अमलात आली त्यामुळे त्या दिवशी प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस किंवा गणराज्य दिन म्हणून संपूर्ण भारतवासी साजरा करतातसर्व भारतीयांसाठी असलेला हा अभिमानास्पद दिन उद्या म्हणजे २६जानेवारी २०१९ (शनिवार) रोजी साजरा केला जाईलहा अविस्मरणीय दिन साजरा करण्यासाठी मुख्य पाहुण्यांच्या रूपात (अतिथी म्हणून) दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोस यांना भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केलेले आहे सर्व भारतवासीयांना साठी महत्त्वपूर्ण असलेला दिवस भारत देशाची राजधानी दिल्ली येथे दरवर्षी साजरा करण्यात येतो.दरवर्षीप्रमाणे २०१९ , २६ जानेवारी ला पण प्रजासत्ताक दिन हा दिल्ली येथे साजरा करण्यात येईल येथे ध्वजारोहण करून भारत देशातील विविध प्रांतातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले जातील



Discussion

No Comment Found