1.

भारतीय प्रमाणवेळ ठरविणारे रेखावृत्त कोणत्या गोलार्धात आहे

Answer»

भारतीय प्रमानवेळ ही 82.30 DEGREE रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि हे रेखावृत्त उत्तर - पूर्व गोलार्धात आहे. तसेच हे रेखावृत्त अलाहाबाद (U.P.) वरून जाते.



Discussion

No Comment Found