1.

भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय? ते स्पष्ट करा

Answer»

सर्जनशीलताभाषेत आपण जर काही नवीन बनवलं किंवा कशाचेही निर्माण केले तर त्याला भाषेची सर्जनशीलता म्हणतात. ह्याला भाषेचा वापराचा एक नवीन पैलू असे ही म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही.ह्याचे अनेक भाग आहेत१)भाषेचे वैपुल्या२)वेगळेपणा३) किंमत ४)स्पष्टता ५)पुन्हा केली वख्या६) संपूर्ण संवेदांची क्षमता७)विशिष्टाचे शब्द सामान्य रूपात करण्याची क्षमता८)अनुभव आणि त्याचे एकात्म रूप करण्याची क्षमता.



Discussion

No Comment Found