Saved Bookmarks
| 1. |
ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? |
|
Answer» २) १८१७ साली त्याने तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथचे महत्व आहे. ... उत्तर : (१) जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला |
|