1.

. चित्रात कोणती नैसर्गिक घटना दर्शविलेली आहेतेसांगून कशी घडतेतेस्पष्ट करा.​

Answer»

गवताच्या पात्यांवरील हे पाणी म्हणजे हिवाळ्यात हवेचे तापमान कमी झाल्याने भूपृष्ठावरील हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तयार झालेले जलबिंदू आहेत जे वस्तूवर दवबिंदूंच्या रुपात दिसत आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions