Saved Bookmarks
| 1. |
चला एक नाविन खेळस्वताहच्या पहिल्या अक्षरावरून वाक्य बनवायचे प्रत्येकीने भाग घ्यायचाउदा , 1 अनुराधाने आज अचानक आंबे , अन्जिर अणि अननस आणले2 सारिका सुंदरीने सोसासोसाने सहा सात सिताफळे सोललीस्वताहच्या शिवाय दुसर्यांच्या नावावरुनही वाक्य तयार करायचे. |
| Answer» | |