InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
चुक की बरोबर सहकारण लिहा-:आधुनिक दहशतवाद हा मुखयतः सरकारी संसथांना लक्ष करतो plz answer mi |
|
Answer» दहशतवाद आता आपल्या अगदी दारात येऊन ठेपला आहे. हा धोका आटोक्यात राहण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला हवे? कोणती दक्षता, काळजी घ्यायला हवी? सरकार तसेच पोलिस यंत्रणांना कसे सहकार्य द्यायला हवे? असे अनेक प्रश्न आहेत. या व अशा प्रश्नांवर 'महाराष्ट्र टाइम्स'च्या असंख्य वाचकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यातील हे निवडक विचार... |
|