Saved Bookmarks
| 1. |
दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असलेले कोणतेही दोन धातू सांगूठा त्याचे उपयोग लिहा |
|
Answer» लोखंड ,तांबे लोखंडाच्या अनेक वस्तू आपण वापरात असतो चाकू आपण कांदा भाजीपाला कापण्यासाधी वापरतो ' तांबे आपण तांबे चे भांडे वापरतो जेवण्यासाधी |
|