1.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन 2019...

Answer»

ANSWER: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते.

त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांसाठी (दलितांप्रती) सामाजिक भेदभावाविरूद्ध मोहीम राबविली, तसेच महिला आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतीय प्रजासत्ताकाचे संस्थापक होते.

१९४८ पासून आंबेडकर मधुमेह ग्रस्त होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथील निवासस्थानी आंबेडकरांचे झोपेत निधन झाले.

Explanation:



Discussion

No Comment Found