1.

'धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू' या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.​

Answer»

तुम्ही कितीही शिका, नवीन नवीन तंत्रज्ञान वापरा,पण तुम्हाला अन्न हे फक्त शेतीतून च मिळू शकतंम्हणून शेती सांभाळा, विकू नका



Discussion

No Comment Found