InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा |
|
Answer» पंतांना डायटिंग साठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला.पंतांची खोली 8 बाय 10 एवढी लहान होती.त्यात त्यांनी दोरिवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला.दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली पडल्या.दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकली .या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद ठरतात,हे लेखक ला दाखवायचे आहे.डायटिंग करण्याच्या अघोरी उपायांची या प्रसंगातून खिल्ली उडविली आहे.अशा प्रकारे विसंगतीतून घडलेल विनोद लेखकांनी मांडला आहे Explanation: . |
|