InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
Easy on शालेय जीवनात शिस्तीचे महत्व |
|
Answer» ONG>ANSWER: शालेय जीवनापासून प्रत्येकालाच शिस्तीचे धडे गिरविले जातात. मात्र याकडे कुणी गांभीर्याने तर कुणी सहजतेने पाहतात. शिस्त मानवाला जीवनात यशस्वी करत असते परंतु कोणाच्या धाकाने अथवा दडपशाहीने शिस्त न लागता, स्वयं शिस्त लागायला हवी जी आपल्याला आयुष्यात यशस्वी करेल. |
|