1.

एका घड्याळ 3 वाजता टोले देण्यासाठी 3 सेकंद कालावधी घेते तर 5 वाजता टोले देण्यासाठी किती सेकंद कालावधी घेईल 1)4 सेकंद 2)3सेकंद 3)5 सेकंद 4)6 सेकंद ​

Answer»

Explanation:3 टोल्यांसाठी 3 सेकंद लागतात तीन टोले असे. ० ० ०या तीन तोल्यांमधला वेळ 3 सेकंद म्हणजे दोन साठी 3 सेकंद 1 gap साठी 1.5 सेकंदतर 5 वेळा टोले लावायला 4 gap म्हणजे 4 X 1.5 = 6 सेकंद लागतीलधन्यवाद



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions