1.

एका झाडाचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध, भाषण, लेख

Answer»

कधीतरी झाड होऊन बघावे अस मला नेहमी वाटतं. आनंदाचं झाड व्हायला मला खूप आवडेल, कारण माझ्या प्रत्येक फांदीवर येणारी पान, फुलं, फळं हे आनंद देऊन जातात. लोक माझ्या छायेखाली विसावतात.

माझ्या अंगा खांद्यावर पक्षी घरटे बांधतात, पिल्ले वाढवतात, हे मला खूप आवडतं. माझ्यामुळे निसर्गात समतोल राहतो. प्राणवायू चा पुरवठा होतो. थंडगार वारा वाहतो. मी जमिनीची धूप थांबवतो.



Discussion

No Comment Found