Saved Bookmarks
| 1. |
एखादया प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केलीजाते? |
|
Answer» एखाद्या प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ता च्या आणि अति पश्चिमेकडील रेखावृत्तावर च्या वेळां सुमारे दोन तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा प्रदेशात सर्वसाधारणपणे एकच प्रमाण वेळ मानली जाते परंतु त्या स्थानिक वेळेत सुमारे दोन तासांहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळ |
|