1.

Essay on माझा आवडता नेता in marathon

Answer»

ीजींनी पंतप्रधान पदी केवळ 18 महिन्याचा कारभार पाहिला; पण त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले. परदेशातून अन्नधान्य अन्यायाची आठवड्यात एक वेळ उपवास करण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. 'जय जवान जय किसान' ही घोषणा देऊन कष्टकरी शेतकरी व सूर्विर सैनिकांचा शास्त्रीजींनी गौरव केला. आता सामान्यांचा विचार करणारा, सामान्यातून आलेला माझा आवडता नेता आहे. माझा आवडता नेता  :लोकमान्य टिळक निबंध मराठी 150 शब्दभारतात अनेक थोर नेते होऊन गेले. टिळक, गांधी, नेहरू, शास्त्री , गोखले सावरकर पण मला सर्वात जास्त आवडतात ते लोकमान्य टिळक होय. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे खरे नाव केशव होते ते लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होते. कोणते काम ते अपुरे सोडत नसत.' गणित' हा त्यांचा आवडता विषय होता.आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून टिळकांनी खूप प्रयत्न केला. " हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच." अशी सिंहगर्जना करून त्यांनी इंग्रजांना घालवले.यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांनी कॉलेजचे शिक्षण पुणे येथे घेतले. पुढे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ' केसरी' व ' मराठा' ही वर्तमानपत्रे काढली. त्यात लेख लिहून ते लोकांना स्वराज्याचे महत्त्व सांगतात. त्यांनी पुण्यामध्ये " गणेश उत्सव" व शिवजयंती हे उत्सव सुरु केले व लोकांना एकत्र करून स्वातंत्र्याची चळवळ वाढवली आजही आपण टिळकांची खुप आठवण काढतो.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions