InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
ग्रामपंचायतीचया उतपननांची साधने कोणती ? |
|
Answer» गावाच्या उत्पन्नाची साधने पुढीलप्रमाणे होती : (१) भाग (म्हणजे एक षष्ठांश शेती-उत्पादन), (२) फळबागांवरील कर, (३) विवित म्हणजे कुरणावरील कर, (४) वर्तनी म्हणजे रहदारीवरील कर (५) रज्जू म्हणजे सामूहिक वस्तीसाठी कर आणि (६) चोररज्जू किंवा चौकीदारी. ... कर वसूल करणे हे त्याचे मुख्य काम असे. |
|