InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
गुढीपाडव्याला कोणते ऐनतहालसक र्हत्त्व आहे? |
|
Answer» शालिवाहनाने हुणांवर विजय मिळविलेला हा दिवस. सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून केलेल्या या युद्धामध्ये मिळवलेल्या विजयानंतर लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली असल्याने एक ऐतिहासिक महत्त्व या गुढीपाडव्याला आहे. Mark me BRAINLIEST!!! : ) |
|