InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
होळी सारखा सणाबाबत पर्यावरणाशी संबंधित नवीन दृष्टिकोन जागृत व्हावा याकरिता जनतेला आवाहन करणारी जाहिरात तयार करा |
Answer» "होळी सणाबाबत पर्यावरणाबद्दल नवीन दृष्टिकोन जागृत करण्यासाठी जाहिरात""चला खेळू उत्साहाने आनंदाची होळी!!!" 'आली रे आली आता पर्यावरणपूरक आणि सुरक्षित होळी खेळण्याची वेळ आली.' "पर्यावरणाची काळजी घेऊया, हिरवी होळी खेळूया"
'पसरूनी सगळीकडे हर्षाचे, सुखाचे, प्रेमाचे व शांततेचे रंग, चला सारेजण करू एक नवीन व वेगळ्या दृष्टीकोणाने होळी साजरा!!! |
|