1.

*Home Quarantine कोडे ....*▪️एका दुकानदाराकडे एक गिऱ्हाईक आले, त्याने *400* रुपयांचा किराणा माल खरेदी केला आणि *2000* रुपयांची नोट दुकानदाराला दिली, सकाळची वेळ असल्याने दुकानदाराकडे एवढे पैसे सुट्टे नव्हते म्हणून तो शेजारच्या दुकानदाराकडे गेला. त्याच्याकडून *500* च्या तीन आणि *100* च्या *पाच नोटा* असे सुट्टे पैसे आणले आणि *1600/-* रुपये गिऱ्हाईकाला माघारी दिले,आणि *400/-* रुपये गल्ल्यात टाकले ...▪️दुपारी शेजारचा दुकानदार ती *2000/-* ची नोट घेऊन आला आणि म्हणाला "की ही सकाळी तू दिलेली नोट खोटी आहे", *नोट खोटी* असल्याची खात्री झाल्याने दुकानदाराने त्याला *2000/-* रुपये देऊन टाकले आणि खोटी *2000/-* ची नोट फाडून टाकली .... तर *या संपूर्ण व्यवहारात दुकानदाराला किती रुपयांचे नुकसान झाले ?*​

Answer»

तोटा फक्त 2000 रुपयांचा झाला आहे, असे समजा की ग्राहकाने त्या दुकानदाराला 2000 ची नोट दिली नाही.

समजा ग्राहकाने त्या दुकानदाराला 0 रुपये दिले.

दुकानदाराने त्याला 400 वस्तू दिल्या आणि 1600 रुपये रोख भरले आणि एकूण नुकसान 2000 रुपये झाले.

हेच 2000 रुपये त्याने शेजारच्या दुकानदाराकडून आणले.

तर शेवटी झालेले नुकसान 2000 रुपये होते

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

इतर काही मनोरंजक कोडे....►

अस कोनत फळ आहे जे गोड असुनिह बाजारात विकल जात नाहि  

brainly.in/question/16467869  

═══════════════════════════════════════════

1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट येतील ?  

बघूया कोण-कोण योग्य उत्तर देत  

brainly.in/question/16588823  



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions