Saved Bookmarks
| 1. |
I want my grandfather essay in Marathi |
|
Answer» माझ्या आजोबांचे नाव मनोहर लेले असे आहे. त्यांचे वय ६० वर्ष आहे. आम्ही सगळी नातवंडे त्यांना आबा म्हणून हाक मारतो. माझे आजोबा रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात आणि मॉर्निंग वॉक कारण्यासाठी जातात. तेथून आल्यावर ते आयुर्वेदिक चहा घेतात. चहा सोबत त्यांना नाश्त्याला फक्त मरीची बिस्किटे लागतात. त्यानंतर ते अंघोळ करतात. अंघोळ करून झाल्यावर देवाची पूजा करतात. पूजा करताना सर्वप्रथम गणपतीपुढे उदबत्ती लावतात आणि प्रार्थना करतात. ते इतकी सुंदर पूजा करतात आणि फुलांची अत्यंत सुंदर प्रकारे रचना करतात. त्यामुळे संपूर्ण घर हे प्रसन्न वाटतं. माझे आजोबा श्लोक आणि आरत्या म्हणतात |
|