InterviewSolution
| 1. |
iii) पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात? |
|
Answer» पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती [→जलविद्युत् केंद्र] यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट (टाकाऊ द्रव्ये) वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने असा इशारा दिला आहे की, इ. स. २००० च्या सुमारास जेव्हा जगाची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा १९७० साली लागत होते त्याच्या तिप्पट पाण्याची जरूरी असेल आणि त्या वेळी जगाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागेल. वर निर्दिष्ट केलेल्या पाण्याच्या प्रत्येक प्रकाराच्या वापरासाठी पाण्यामध्ये भौतिकी व रसायनशास्त्र यांच्या नियमांत बसणारे काही विशिष्ट गुणधर्म असण्याची जरूरी असते. त्यामुळे नैसर्गिक रीत्या मिळणाऱ्या पाण्यावर अनेक योग्य प्रक्रिया करूनच ते पाणी वापरावे लागते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न जागतिक महत्त्वाचा झाला असून तो प्रगत राष्ट्रांनाही भेडसावत आहे. प्रस्तुत नोंदीत गृहोपयोगी पाणीपुरवठा आणि औद्योगिक पाणीपुरवठा असे दोन भाग केले आहेत. गृहोपयोगी पाणीपुरवठ्यात त्याचा इतिहास, मागणी, मूळ, उपलब्धता, गुणवत्ता, शुद्धीकरण, वाटप, व्यवस्थापन, संशोधन इ. गोष्टींचा विचार केला असून औद्योगिक पुरवठा विभागात निरनिराळ्या उद्योगधंद्यांना लागणारे विशिष्ट प्रतीचे व प्रमाणातील पाणी, पाण्याचा पुनर्वापर इ. वार्बींचे विवरण केलेले आहे. पिकांच्या पाणीपुरवठ्यासंबंधीच्या माहितीकरिता ‘सिंचाई’ ही नोंद पहावी. Explanation: यासाठी काही प्रमाणात पाणी राखून ठेवावे लागते. आग लागल्यावर पुष्कळ वेगाने, खूप दाबासह व भरपूर प्रमाणात पाणी पुरविणे जरूर असते. यामुळे थोड्या काळात बरेच पाणी वापरण्यात येते. याविषयीचा मुख्य नियम असा की, जेथे अधिक घरे असतील, जेथे घरे दाटीदाटीने असतील, जेथे अधिक माणसे राहत असतील अशा ठिकाणी अधिक पाण्याची सोय केली पाहिजे. अमेरिकेतील बर्याषच राज्यांनी ‘नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स’ या संस्थेचे नियम स्वीकारले आहेत. याप्रमाणे आगनिवारण्यासाठी राखण्याच्या पाण्याचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून असते व ते खालीलप्रमाणे काढतात. यासाठी काही प्रमाणात पाणी राखून ठेवावे लागते. आग लागल्यावर पुष्कळ वेगाने, खूप दाबासह व भरपूर प्रमाणात पाणी पुरविणे जरूर असते. यामुळे थोड्या काळात बरेच पाणी वापरण्यात येते. याविषयीचा मुख्य नियम असा की, जेथे अधिक घरे असतील, जेथे घरे दाटीदाटीने असतील, जेथे अधिक माणसे राहत असतील अशा ठिकाणी अधिक पाण्याची सोय केली पाहिजे. अमेरिकेतील बर्याषच राज्यांनी ‘नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स’ या संस्थेचे नियम स्वीकारले आहेत. याप्रमाणे आगनिवारण्यासाठी राखण्याच्या पाण्याचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून असते व ते खालीलप्रमाणे काढतात.(अ)दोन लाख अथवा कमी लोकसंख्येच्या शहरासाठी यासाठी काही प्रमाणात पाणी राखून ठेवावे लागते. आग लागल्यावर पुष्कळ वेगाने, खूप दाबासह व भरपूर प्रमाणात पाणी पुरविणे जरूर असते. यामुळे थोड्या काळात बरेच पाणी वापरण्यात येते. याविषयीचा मुख्य नियम असा की, जेथे अधिक घरे असतील, जेथे घरे दाटीदाटीने असतील, जेथे अधिक माणसे राहत असतील अशा ठिकाणी अधिक पाण्याची सोय केली पाहिजे. अमेरिकेतील बर्याषच राज्यांनी ‘नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स’ या संस्थेचे नियम स्वीकारले आहेत. याप्रमाणे आगनिवारण्यासाठी राखण्याच्या पाण्याचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून असते व ते खालीलप्रमाणे काढतात.(अ)दोन लाख अथवा कमी लोकसंख्येच्या शहरासाठीQ = 4640 √p [1-0/01 √p] यासाठी काही प्रमाणात पाणी राखून ठेवावे लागते. आग लागल्यावर पुष्कळ वेगाने, खूप दाबासह व भरपूर प्रमाणात पाणी पुरविणे जरूर असते. यामुळे थोड्या काळात बरेच पाणी वापरण्यात येते. याविषयीचा मुख्य नियम असा की, जेथे अधिक घरे असतील, जेथे घरे दाटीदाटीने असतील, जेथे अधिक माणसे राहत असतील अशा ठिकाणी अधिक पाण्याची सोय केली पाहिजे. अमेरिकेतील बर्याषच राज्यांनी ‘नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स’ या संस्थेचे नियम स्वीकारले आहेत. याप्रमाणे आगनिवारण्यासाठी राखण्याच्या पाण्याचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून असते व ते खालीलप्रमाणे काढतात.(अ)दोन लाख अथवा कमी लोकसंख्येच्या शहरासाठीQ = 4640 √p [1-0/01 √p](यामध्ये Q आगनिवारणासाठी लागणारे पाणी लि./मि. मध्ये आणि P लोकसंख्या हजारमध्ये आहे.) यासाठी काही प्रमाणात पाणी राखून ठेवावे लागते. आग लागल्यावर पुष्कळ वेगाने, खूप दाबासह व भरपूर प्रमाणात पाणी पुरविणे जरूर असते. यामुळे थोड्या काळात बरेच पाणी वापरण्यात येते. याविषयीचा मुख्य नियम असा की, जेथे अधिक घरे असतील, जेथे घरे दाटीदाटीने असतील, जेथे अधिक माणसे राहत असतील अशा ठिकाणी अधिक पाण्याची सोय केली पाहिजे. अमेरिकेतील बर्याषच राज्यांनी ‘नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स’ या संस्थेचे नियम स्वीकारले आहेत. याप्रमाणे आगनिवारण्यासाठी राखण्याच्या पाण्याचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून असते व ते खालीलप्रमाणे काढतात.(अ)दोन लाख अथवा कमी लोकसंख्येच्या शहरासाठीQ = 4640 √p [1-0/01 √p](यामध्ये Q आगनिवारणासाठी लागणारे पाणी लि./मि. मध्ये आणि P लोकसंख्या हजारमध्ये आहे.)(आ)दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागास ५४,६०० लि./मि. |
|