Saved Bookmarks
| 1. |
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :(1) कविता लिहिणारा - (2) लिहिता-वाचता न येणारा -(iv) वचन बदला:(1) वही -(2) नाला -(2) लेखननियमांनुसार लेखन :• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षोधात अंगावर येणार.(2) आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.(3) विरामचिन्हे :• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :(1) रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या.(2) मावशी तुम्ही राहता कुठे |
|
Answer» 2) निरक्षर iv) 1) वह्या 2) नाले |
|