1.

Importants of cleanliness in Marathi

Answer»

ANSWER:

स्वच्छता ही उत्तम आरोग्यासाठी महत्वाची असते. आपली आई लहानपणापासुन सांगत असते कि नेहमी स्वच्छ राहावे नीटनेटके राहावे . आपले घर ,आपला परिसर ,आपले पर्यावरण स्वच्छ ठेवावा . शाळेत सुद्धा स्वच्छतेचे धडे शिकवले जातात . स्वच्छते मुळे रोगराई पसरत नाही. सर्वाना निरोगी आयुष्य लाभते. एखाद्या ठिकाणी जर खुप कचरा साचत असेल तर लगेच प्रशासनाला कळवुन तो कचरा गावा बाहेर नेउन टाकला पाहिजे. आपण या देशाचे जबाबदार नागरीक आहोत याची जाणीव असायला पाहिजे . भारत सरकारने “स्वच्छ भारत मिशन ” सुरु करण्यात आले आहे . आपण पण नेहमी आपला परिसर स्वच्छ ठेऊ ,देश निरोगी व सुंदर बनविण्याची शपथ घेउ.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions