1.

इंधन बचत मराठी निबंध, भाषण, लेख Indhan Bachat Marathi Essay

Answer»

ईंधन ज्वलनशीलआहे. ईंधनाचे साठे जमिनीत आढळतात.आज जगभरात जेवढ्या गाड्या आहेत त्या सगळ्या पेट्रोल-डिझेलवर चालतात. पूर्वीपासून हे साठे वापरात आल्याने ते पुढील काही वर्षात संपण्याची चिन्ह आहेत.असे झाले तर जग धावायचं थांबेल.व्यवहार ठप्प पडतील

म्हणेन ईंधनाचा वापर हा यापुढे कमी करून सायकल हा पर्याय होऊ शकतो.आपणचं आपल्या नैसर्गीक साधन संपत्तीचं जतन करायला हवे.पुढल्या पिढीला हे धन उरेल हे लक्षात घ्यायला हवं



Discussion

No Comment Found