1.

इतिहास शास्त्र आसे का वाटते

Answer»

केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भुतकळातील घटना पुन्हा जशाच्यतश्या घडवुन आणणे शक्य नसते त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो. आव्श्यकतनुसार इतर शास्त्राची देखील मदत घेतली जाते म्हणुन इतिहास शास्त्र आहे असे वाटते.I HOPE HELP you PLEASE MAKE ME BRANLIST



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions