1.

इतिहासाची भौतिक साधने कोणती त्यांचे नावे लिहा​

Answer»

ANSWER:

भौतिक साधने :- इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनाची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.



Discussion

No Comment Found