1.

इतिहासाच्या पुनर्लेखन लेखनासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग कसा होतो

Answer» TION:इतिहास लेखनासाठी भौतिक साधनांचा खूप उपयोग होतो जसे की किल्ले, राजवाडे, इ.त्या किल्यात कोण राहायचे तिथल्या परंपरा, वस्त्र , शस्त्र अशा अनेक वस्तूंवरून इतिहास लेखनासाठी मदत होते.त्या किल्यात कोणता राजा राहायचा त्याने कोणकोणते पराक्रम गाजवले त्याचा इतिहास आपल्याला भौतिक साधनांवरून समजतो.


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions