InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
इतिहासाच्या पुनर्लेश्वानासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग कसा होतो. या बद्दलतुमचे मत व्यक्त करा. |
|
Answer» इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची |
|