InterviewSolution
| 1. |
इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. हे विधान सकारण स्पष्ट करा |
|
Answer» भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे , ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था , महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. |
|