1.

(iv) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :डोंगराच्या कड्यावर चढणे -​

Answer»

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :

डोंगराच्या कड्यावर चढणे -​

डोंगराच्या कड्यावर चढणे -​ गिर्यारोहण.  

EXPALNATION: शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे म्हणजे तीन ते चार शब्दसमूहाऐवजी एक नेमका शब्द लिहिणे. हा नेमका शब्द फापटपसारा न वाढवता कमीत कमी शब्दात भावना व्यक्त करू शकतो. भाषेच्या अशा वापरामुळे भाषेचे सौंदर्य टिकून राहते आणि ती शिकणे सहज सोपेही होते.  



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions