1.

जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख

Answer»

८ मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. स्त्रियांनी विविध क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीबद्दल या दिवशी त्यांचा सन्मान केला जातो.

जगातील अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. परंतु अजूनही स्त्रीला तिच्या मनासारखं वागण्याचा पूर्ण अधिकार नाही. तिच्या वाटेत प्रचंड अडचणी आहेत. तरीही ती लढते आहे आणि इतरांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे या दिवशी तिचा सन्मान करून तिला प्रोत्साहन दिले तर जगाची अजून प्रगती होईल.



Discussion

No Comment Found