1.

जाहिरातींचे सामर्थ्य, फायदे मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख

Answer»

ANSWER: उत्पादनाची अथवा एखाद्या सेवेची माहिती एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे.

जाहिरातींमुळे ग्राहकांना विविध उत्पादने आणि त्यांच्या किंमती यांबद्दल माहिती मिळते. त्यांंना त्यांच्या इच्छेनुसार वस्तू निवडून घेता येतात. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांविषयी ग्राहकांना माहिती असणे फार महत्वाचे आहे.

जाहिरात ही तोंडी, छापील किंवा डिजिटल माध्यमातून केली जाते. नवनवीन उत्पादनांच्या प्रसारासाठी जाहिरात आवश्यक असते.

Explanation:



Discussion

No Comment Found