1.

झिजलात तरी चालेल पण गंजू नका" या विश्वेश्वरय्या यांच्या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश लिहा.​

Answer»

ANSWER:

झिजलात तरी चालेल पण गंजू नका "

EXPLANATION:

झीजलात तर चालेल पण गंजु नका "....

या ओळीत विश्र्वेश्वरय्या यांनी खूप छान संदेश दिला आहे. याचा अर्थ आसा आहे की तुम्ही सर्वांच्या कामाला या काम करून करून झिजा पण कोणा च्याही उपयोगाला न येता, गंजू नका..

एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते

आणि जास्त वापरली की झिजते

काहीही झाले तरी गंजून किवा झिजून शेवट तर ठरलेलाच आहे.... मग कोणाच्या ही उपयोगात न येता गंजन्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजन केव्हाही उत्तमच.......!!!

हा संदेश आम्हाला विश्वेश्र्वरय्या यांच्या विचारातून मिळाला.



Discussion

No Comment Found