1.

जीवनात शिस्तीचे महत्व मराठी निबंध भाषण | Importance of Discipline

Answer»

शिस्तीचा गुण माणसामध्ये आढळतो पण सगळेच त्याच पालन करतात अस नाही. प्रत्येकाने शिस्त अंगी बाणली तर प्रत्येकालाच फायदा होईल. शिस्त आयुष्याला अर्थ लावते, आपल व्यक्तिमत्व घडवते, आणि आपला विकास करते.

लहान मुलांवर संस्कार करताना त्यांना शिस्तीचे धडे द्यायला हवेत, जेणेकरून उद्याचा भारत विकासाची गती गाठेल.साने गुरुजी, सावरकर ह्यांच्या मध्ये असलेल्या शिस्तीचे धडे प्रत्येकाने गिरवायला हवेत.



Discussion

No Comment Found