InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
जीवनातील वाट पाहण्याचा व्याकूळ करणारा प्रसंग |
|
Answer» लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त वाचकांना त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या सुरेल आठवणी जाग्या करण्याचे आवाहन केल्यावर जो प्रतिसाद मिळाला, त्यावरुन या 'सात स्वरांची' जादू किती खोलवर मनामनात रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा लक्षात आले. लताच्या गाण्यांच्या आठवणींचा स्वरमधुर, हवाहवासा प्रपातच जणू कोसळला. त्यातून थोड्या आठवणी निवडता निवडताही खूप निवडाव्या लागल्या. |
|