1.

जिल्हा परिषदेची काऱ्ये लिहा​

Answer»

खेडोपाडी राहणाऱ्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्या गरजांचे निवारण केले तर लोकांचा विकास होईल या हेतूने खेडोपाडी राहणा-या लोकांच्या संभाव्य गरजांच्या याद्या जिल्हा परिषदेचा कायदा करतांना तयार केल्या त्या याद्या करतांना ज्या गरजांची पूर्तता ग्रामपंचायत करू शकेल त्या गरजा वगळल्या उरलेल्या गरजांच्या दोन याद्या केल्या त्या अशा :जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजा जिल्हा परिषदेकडून पूर्तता करावयाच्या गरजांची संख्या सुमारे १०६ केलेली असून त्या गरजांचे वर्गीकरण व त्या अंतर्गत येणारी कामे खालील प्रमाणे



Discussion

No Comment Found