InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
जमातवादचा परिणाम कोणता |
|
Answer» : सामाजिक लोकशाही अडचणीत येते. सामाजिक मने दुभंगून समाजाची घडी विस्कटू लागते आणि सामाजिक एकोपा तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये विभागू लागतो. अशावेळी जमातवाद ही समस्या सामाजिक न राहता राजकारणावर कुरघोडी करू लागते. अर्थात तिचे रूपांतर राजकीय समस्येत होतेHope you LIKE it!!!!IF you like then PLEASE MARK it BRAINLIEST |
|