1.

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय यांच्या व्याख्या लिहून दोन्हींमधील फरक समजावून घ्या.​

Answer»

ANSWER:

व्याख्या:-

मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषणक्रिया घडण्याची वेळ किंवा काळदर्शविते, त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय से म्हणतात.

उदाहरण:-

अजित **काल** गावाला गेला होता.

मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषणक्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाणदर्शविते, त्याला स्थलवाचकक्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण:-

परमेश्वर **सर्वत्र**असतो.



Discussion

No Comment Found