InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
कार्ल मार्क्स यांचा वर्ग |
|
Answer» कार्ल मार्क्स (जन्म: १८१८ – मृत्यू: १८८३) हे १९ हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (FRIEDRICH ENGELS) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. १८६७ मध्ये प्रसिद्ध |
|